SPECIAL OFFER – कोर्स सोबत Rs. 9998 चे FREE बोनस – ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

SPECIAL OFFER – कोर्स सोबत Rs. 9998 चे FREE बोनस – ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

14 Days Website Design Challenge

फक्त 14 दिवसात वेबसाइट बनवायला शिका, कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय ते ही मराठीमधून

तुम्हाला वेबसाइट डिझायनिंग चा बिजनेस सुरु करायचा आहे किंवा स्वतःचा बिजनेस Online घेऊन जायचा आहे,
तर मग हे वर्कशॉप तुमच्या साठीच आहे.

10,000+ Happy Students 😇

या १४ दिवसाच्या कोर्स मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी मिळणार

Regular Price: Rs.1999/-

Offer Price:Rs.999/-

100% No-Risk 14 Days Money Back Guarantee!

या कोर्स मध्ये काय शिकायला मिळणार आहे

  • Attractive आणि प्रोफेशनल वेबसाइट कशाप्रकारे डिजाईन करावी जेणे करून तुम्हाला वेब डिझायनरला हजारो रुपये देण्याची गरज नाही.
  • कोना दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतः त्वरित व सोप्या पद्धतीने वेबसाइट कशाप्रकारे Update व Manage करावी.
  • इतरांसाठी वेबसाइट डिजाईन करून कशाप्रकारे Earning करायची

हा कोर्स कोणासाठी आहे?

  • इतरांसाठी वेबसाइट तयार करून अधिक पैसे कमवू इच्छित असलेले कोणीही
  • इतर कोणाला पैसे न देता स्वतःची वेबसाइट तयार करून ज्यांना पैसे वाचवायचे आहे
  • जे कोणी या मध्ये पूर्ण पने नवीन असेल किंवा ज्यांना याचे बेसिक नॉलेज असेल
  • विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी कोणीही हा कोर्स जॉईन करू शकता.

🤩 या कोर्स सोबत तुम्हाला Rs. 9998/-चे FREE Bonus देखील मिळणार आहेत. 🤩

Bonus 1

Rs. 4999/- चा
E-Commerce Website Designing कोर्स FREE

Bonus 2

Rs. 4999/- चा
Lifetime Support साठी
WhatsApp ग्रुप

Regular Price: Rs.1999/-

Offer Price:Rs.999/-

100% No-Risk 14 Days Money Back Guarantee!

10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे

चला तर बघूया या कोर्स विषयी ते काय बोलतात:-

Posted on Google Google
Nilesh Gajaramal profile picture
Nilesh Gajaramal
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
सर खूप चांगल्या प्रकारे माहिती देता तुम्ही आपल्या मुळे मला खूप शिकायला मिळाले धन्यवाद सर..💐💐
Posted on Google Google
ABHIJIT KARALE profile picture
ABHIJIT KARALE
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
SIR COUESE KHUP GOOD AAHI AANI AAMALA SAMAJAL 0AN
Posted on Google Google
swati Kumbhar profile picture
swati Kumbhar
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
It was very helpful and I understood things so easily. A beginner in this field will surely be benefited. Also the extra material is very helpful. This helped me take up Web designer and freelancer. very supportive nature.. thanks a lot Sir..
Posted on Google Google
parashram jadhav profile picture
parashram jadhav
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
Good teaching Sir
Posted on Google Google
Tejas kute profile picture
Tejas kute
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
Sir you are great and thank you for such a great a workshop 🤝🤝🙏🏻🙏🏻

Regular Price: Rs.1999/-

Offer Price:Rs.999/-

100% No-Risk 14 Days Money Back Guarantee!

Course Completion Certificate

माझ्याविषयी थोडक्यात

माझ्याविषयी थोडक्यात

नमस्कार, मी पुष्कराज तुमचा वर्कशॉप ट्रेनर

मी २०१५ साली डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाइट डिझायनिंग मधील माझ्या प्रवासाला सुरवात केली होती. तेव्हापासून मी फ्रिलान्सर म्हणून देश-विदेशातील क्लायंट सोबत काम केले. वेबसाइट बनवून देण्याच्या कामापासून माझ्या डिजिटल मार्केटिंग मधील करियरला मी सुरवात केली होती.

या प्रवासात माझ्या लक्षात आले कि मराठीमधून वेबसाइट डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी योग्य असे माध्यम, कोर्स उपलब्ध नाही.

त्यामुळे मराठी लोकांना मराठीमधून हे सर्व शिकवून त्याच्या मदतीने त्यांना पैसे कमवता येऊ शकतील या उद्देशाने मी जानेवारी २०२१ पासून मराठी मधून वेबसाइट डिझायनिंग शिकवण्यास सुरवात केली.

आणि आतापर्यंत 10000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्स चा लाभ घेतला असून त्यापैकी अनेकांना याचा खूपच चांगला फायदा झाला आहे. वर त्यापैकी काही लोकांचे अभिप्राय मी दाखवले आहेत.

100% No-Risk 14 Days Money Back Guarantee!

You are fully protected by our 100% Money Back Guarantee. पुढील १४ दिवसात तुम्हाला हा कोर्स आवडला नाही, तर आम्ही तुम्हाला तुमची पूर्ण फी परत करू. ते ही कोणतेही प्रश्न न विचारता.

©️ 2022 DigitalPushkraj.com All rights reserved.

Scroll to Top