
🖥️ Laptop वर विडिओ दिसत नाहीये.
- Incognito Window ओपन करून त्या मध्ये Website ओपन करा. (Incognito Window ओपन कशी करायची ते वर फोटो मध्ये दाखवले आहे)
- Website वर लॉगिन करा
- My Courses या पेज वर जा VIdeos दिसतील . (Videos नाही दिसले तर 1-2 वेळा पेज Refresh करा)
हे सर्व करून देखील Video दिसत नाहीये तर, 9168090365 या नंबर वर मेसेज करा, सोबत Screenshot पण पाठवा.
