📱Mobile वर विडिओ दिसत नाहीये.

  1. Playstore मध्ये जाऊन चेक करा Google Chrome साठी Update आलेले आहे का, Update आलेले असेल तर ते Update करा.
  2. Chrome मधील All Time Browsing History Clear करा.
  3. Incognito Window ओपन करून त्या मध्ये Website ओपन करा. (Incognito Window ओपन कशी करायची ते फोटो मध्ये दाखवले आहे)
  4. Website वर लॉगिन करा
  5. My Courses या पेज वर जा Videos दिसतील. (1-2 वेळा पेज Refresh करा Videos नाही दिसले तर)

हे सर्व करून देखील Video दिसत नाहीये तर, 9168090या नंबर वर मेसेज करा, सोबत Screenshot पण पाठवा.

Scroll to Top