Website Design Blueprint

About Course
Course Description
तुम्हाला तुमची स्वतःची वेबसाइट बनवायची आहे किंवा वेबसाइट बनवणे शिकायचे आहे परंतु Coding विषयी काहीच माहिती नाही?
तर मग अभिनंदन, तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात
हा कोर्स अशा प्रकारे डिजाईन केला आहे की, या मध्ये तुम्हाला Step By Step वेबसाइट बनवायला शिकवले जाणार आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची किंवा Coding ची गरज नाहीये.
तुम्ही या मध्ये पूर्णपणे नवीन जरी असाल तुम्हाला या विषयी काहीच माहिती नसेल तरी देखील माझी खात्री आहे कि या कोर्स नंतर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट पूर्णपणे बनवलेली असणार.
Course Content
Module 1: वेबसाइट संबंधित बेसिक Concept (2025 Updated)
-
1. वेबसाइट म्हणजे काय?
05:09 -
2. डोमेन म्हणजे काय?
02:54 -
3. डोमेन ची रचना (Structure) समजून घेणे स्ट्रक्चर
09:49 -
4. डोमेन कुठे विकत घ्यायचे?
05:08 -
5. होस्टिंग म्हणजे काय?
04:56 -
6. होस्टिंग चे प्रकार
10:33 -
7. WordPress आणि Coding ने बावलेल्या वेबसाइट मधील फरक
07:21 -
8. वेबसाइट डिजाईन साठी WordPress चा वापर का करावा?
07:49 -
9. Website आणि Landing Page मधील फरक
10:01
Module 2: वेबसाइट Setup (2025 Updated)
Website Design Live Session Series 2024
Module 1: Domain & Hosting
Module 2: WordPress
Module 3: Theme
Module 4: Page & Menu
Module 5: Page Design
Module 6: Blog Post
Module 7: Header & Footer
Bonus: Legal Pages
Module 8: Customization
Module 9: Mobile Responsiveness
Module 10: Website Design Final Preview
Module 11: Website Backup
Module 12: Cloudflare
Secret Web Design Method
Bonus Videos
Solutions
Student Ratings & Reviews
Very Informative and deep explaination in easy language
Very good course