
📱Mobile वर विडिओ दिसत नाहीये.
- Playstore मध्ये जाऊन चेक करा Google Chrome साठी Update आलेले आहे का, Update आलेले असेल तर ते Update करा.
- Chrome मधील All Time Browsing History Clear करा.
- Incognito Window ओपन करून त्या मध्ये Website ओपन करा. (Incognito Window ओपन कशी करायची ते फोटो मध्ये दाखवले आहे)
- Website वर लॉगिन करा
- My Courses या पेज वर जा Videos दिसतील. (1-2 वेळा पेज Refresh करा Videos नाही दिसले तर)
हे सर्व करून देखील Video दिसत नाहीये तर, 9168090या नंबर वर मेसेज करा, सोबत Screenshot पण पाठवा.
