SPECIAL OFFER – कोर्स सोबत Rs. 9998 चे FREE बोनस – ऑफर मर्यादित कालावधीसाठी
14 Days Website Design Challenge
फक्त 14 दिवसात वेबसाइट बनवायला शिका, कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय ते ही मराठीमधून
तुम्हाला वेबसाइट डिझायनिंग चा बिजनेस सुरु करायचा आहे किंवा स्वतःचा बिजनेस Online घेऊन जायचा आहे,
तर मग हे वर्कशॉप तुमच्या साठीच आहे.
10,000+ Happy Students 😇
या १४ दिवसाच्या कोर्स मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी मिळणार
- पूर्णपणे मराठी मधून 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग
- 30 Recorded Videos
- लाईफ टाईम सपोर्ट
- लाईफ टाईम Video Access
- वर्कशॉप पूर्ण केल्याचे Certificate
- Rs.9998/- चे FREE बोनस
- कोर्स करण्यासाठी: वयाची व शिक्षणाची अट नाही
- कोणत्याही Coding किंवा टेक्निकल नॉलेज ची गरज नाही
या कोर्स मध्ये काय शिकायला मिळणार आहे
- Attractive आणि प्रोफेशनल वेबसाइट कशाप्रकारे डिजाईन करावी जेणे करून तुम्हाला वेब डिझायनरला हजारो रुपये देण्याची गरज नाही.
- कोना दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतः त्वरित व सोप्या पद्धतीने वेबसाइट कशाप्रकारे Update व Manage करावी.
- इतरांसाठी वेबसाइट डिजाईन करून कशाप्रकारे Earning करायची
हा कोर्स कोणासाठी आहे?
- इतरांसाठी वेबसाइट तयार करून अधिक पैसे कमवू इच्छित असलेले कोणीही
- इतर कोणाला पैसे न देता स्वतःची वेबसाइट तयार करून ज्यांना पैसे वाचवायचे आहे
- जे कोणी या मध्ये पूर्ण पने नवीन असेल किंवा ज्यांना याचे बेसिक नॉलेज असेल
- विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी कोणीही हा कोर्स जॉईन करू शकता.
🤩 या कोर्स सोबत तुम्हाला Rs. 9998/-चे FREE Bonus देखील मिळणार आहेत. 🤩
Bonus 1
Rs. 4999/- चा
E-Commerce Website Designing कोर्स FREE

Bonus 2
Rs. 4999/- चा
Lifetime Support साठी
WhatsApp ग्रुप

10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे
चला तर बघूया या कोर्स विषयी ते काय बोलतात:-
Posted on Google![]()
Nilesh GajaramalTrustindex verifies that the original source of the review is Google.
सर खूप चांगल्या प्रकारे माहिती देता तुम्ही आपल्या मुळे मला खूप शिकायला मिळाले धन्यवाद सर..💐💐Posted on Google![]()
ABHIJIT KARALETrustindex verifies that the original source of the review is Google.
SIR COUESE KHUP GOOD AAHI AANI AAMALA SAMAJAL 0ANPosted on Google![]()
swati KumbharTrustindex verifies that the original source of the review is Google.
It was very helpful and I understood things so easily. A beginner in this field will surely be benefited. Also the extra material is very helpful. This helped me take up Web designer and freelancer. very supportive nature.. thanks a lot Sir..Posted on Google![]()
parashram jadhavTrustindex verifies that the original source of the review is Google.
Good teaching SirPosted on Google![]()
Tejas kuteTrustindex verifies that the original source of the review is Google.
Sir you are great and thank you for such a great a workshop 🤝🤝🙏🏻🙏🏻Load moreGoogle rating score: 4.8 of 5, based on 95 reviews
Course Completion Certificate

माझ्याविषयी थोडक्यात

माझ्याविषयी थोडक्यात
नमस्कार, मी पुष्कराज तुमचा वर्कशॉप ट्रेनर
मी २०१५ साली डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाइट डिझायनिंग मधील माझ्या प्रवासाला सुरवात केली होती. तेव्हापासून मी फ्रिलान्सर म्हणून देश-विदेशातील क्लायंट सोबत काम केले. वेबसाइट बनवून देण्याच्या कामापासून माझ्या डिजिटल मार्केटिंग मधील करियरला मी सुरवात केली होती.
या प्रवासात माझ्या लक्षात आले कि मराठीमधून वेबसाइट डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी योग्य असे माध्यम, कोर्स उपलब्ध नाही.
त्यामुळे मराठी लोकांना मराठीमधून हे सर्व शिकवून त्याच्या मदतीने त्यांना पैसे कमवता येऊ शकतील या उद्देशाने मी जानेवारी २०२१ पासून मराठी मधून वेबसाइट डिझायनिंग शिकवण्यास सुरवात केली.
आणि आतापर्यंत 10000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्स चा लाभ घेतला असून त्यापैकी अनेकांना याचा खूपच चांगला फायदा झाला आहे. वर त्यापैकी काही लोकांचे अभिप्राय मी दाखवले आहेत.

100% No-Risk 14 Days Money Back Guarantee!
You are fully protected by our 100% Money Back Guarantee. पुढील १४ दिवसात तुम्हाला हा कोर्स आवडला नाही, तर आम्ही तुम्हाला तुमची पूर्ण फी परत करू. ते ही कोणतेही प्रश्न न विचारता.